Dangerous-building-in-bhiwandi | भिवंडीत सात जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश | Sakal Media<br />भिवंडी - भिवंडीत एक मजली घराचा काही भाग कोसळला. याच परिसरात महिन्याभरातील दुसरी घटना. सात जणांना ढिगाऱ्यांखालून काढण्यात यश. स्थानिकांमुळे सात जण बचावले.<br />#Bhiwandi #dangerousbuildings